Ferfar #3224 · मरडसगाव
पाथ्री, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 170
- Talathi
- राजाराम निवृत्ती गायकवाड
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
मुळ जमिन मालक भानुदास भिमराव काळे रा. मरडसगाव ता. पाथरी जि.परभणी यांनी त्यांचे नावे असलेली मौजे .मरडसगाव शिवारातील गट क्रमांक 170 , मधील क्षेत्र 0.78 हे.आर पैकी संपुर्ण ही वडीलोपार्जित व एकत्रित कुटुंबातील शेतजमीन त्यांनी आपल्या मुलास नामे भगवान भानुदास काळे यांना वाटुन दिली आहे.करिता अर्ज 500/- रु. च्या स्टेंप पेपरवरील नोटरीचे वाटणीपत्र सादरकेल्या वरुन फेरफारची नोंद घेन्यात आली