सातबारा Watch

← मरडसगाव

Ferfar #3227 · मरडसगाव

पाथ्री, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
86
Talathi
राजाराम निवृत्‍ती गायकवाड
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 मुळ जमिन मालक शैलेश शिवाजीराव काळे रा. पाथरगव्हाण बु ता. पाथरी जि.परभणी यांनी त्यांचे नावे असलेली मौजे .मरडसगाव शिवारातील गट क्रमांक 86 , मधील ला.क्षेत्र 2.00 हे.आर व पोख 0.00 हे.आर पैकी ला.क्षेत्र 1.00 हे.आर व पोख 0.00हे.आर ही वडीलोपार्जित व एकत्रित कुटुंबातील शेतजमीन त्यांनी आपल्या पत्नीस नामे शिवकन्या शैलेश काळे यांना वाटुन दिली आहे.करिता अर्ज 100/- रु. च्या स्टेंप पेपरवरील नोटरीचे वाटणीपत्र सादरकेल्या वरुन फेरफारची नोंद घेन्यात आली