Ferfar #3228 · मरडसगाव
पाथ्री, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 123
- Talathi
- राजाराम निवृत्ती गायकवाड
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
मुळ समाईक जमिन मालक तुकाराम हबाजी भाग्यवंत,अभिमान हबाजी भाग्यवंत रा. मरडसगाव ता. पाथरी जि.परभणी यांनी त्यांचे नावे असलेली मौजे .मरडसगाव शिवारातील गट क्रमांक 123, मधील क्षेत्र 0.91 हे.आर ही वडीलोपार्जित व एकत्रित कुटुंबातील शेतजमीन त्यांनी आप आपसात खालील प्रमाणे वाटुन दिली आहे.
1)तुकाराम हबाजी भाग्यवंत यांना गट क्रमांक 123 मधील क्षेत्र 0.45 हे.आर.
2)अभिमान हबाजी भाग्यवंत यांना गट क्रमांक 123 मधील क्षेत्र 0.46 हे.आर.
यांना नोटरी कार्यालय पाथरी जिल्हा परभणी यांचेकडील 100 रुपय बॉंड पेपर वर वाटणीपत्र दस्त क्रमांक 74AB929945 दिनांक 26/10/2026 वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले.