सातबारा Watch

← पाथरगव्हाण (बु.)

Ferfar #3280 · पाथरगव्हाण (बु.)

पाथ्री, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
292
Talathi
साजिद हारून सय्यद
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15-10-2026 लिहून देणार : तुळजाभवानी अर्बन मल्टी स्टेट को.ऑप.सो.लि.माजलगाव लिहून घेणार : भाऊसाहेब भानुदास घांडगे यांनी सर्व्हे क्रमांक : 292 तपशिल : भाउसाहेब भानुदास घांडगे यांच्याकडे तूळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को-ऑप-क्रेडिट सो लि., माजलगाव शाखा पाथरी चा बोजा रु 161000-/ कर्ज - 2250 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र/क्र ६२४ दिनांक 15/10/26 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.