सातबारा Watch

← पाथरगव्हाण (बु.)

Ferfar #3286 · पाथरगव्हाण (बु.)

पाथ्री, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
292
Talathi
साजिद हारून सय्यद
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026 मुळ जमीन मालक सूनिल रावसाहेब घांडगे ( खाता क्र 200103) रा. पाथरगव्हाण बु ता.पाथरी जि परभणी यांनी त्त्यांची नावे असलेली मौजे पाथरगव्हाण बु शिवारातील गट क्र 292 मधील 1 हे 40 आर व पोटखराब 0 हे 00 आर, क्षेत्रा पैकी 0 हे 60 आर व पोटखराब 0 हे 00 आर शेत जमीन त्यांनी त्यांची पत्नी लिहून घेणार सुरेखा सूनिल घांडगे यांचे नावे नावे केली आहे. करीता अर्ज स्टेंप पेपरवरील नोटीरी नोंदणी क्र 1460/2026 दिनांक 16/10/2026 नुसार नोंद मंजुरी साठी सादर