Ferfar #3287 · पाथरगव्हाण (बु.)
पाथ्री, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-01 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 75
- Talathi
- साजिद हारून सय्यद
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026
मुळ जमीन मालक सुग्रीव अंबादास वरकड ( खाता क्र 1209) रा. पाथरगव्हाण बु ता.पाथरी जि परभणी यांनी त्त्यांची नावे असलेली मौजे पाथरगव्हाण बु शिवारातील गट क्र 75 मधील 0 हे 95 आर व पोटखराब 0 हे 00 आर, क्षेत्रा पैकी 0 हे 40 आर व पोटखराब 0 हे 00 आर शेत जमीन त्यांनी त्यांची पत्नी लिहून घेणार जनाबाई सुग्रीव वरकड यांचे च्या नावे केली आहे. करीता अर्ज स्टेंप पेपरवरील नोटीरी नोंदणी क्र 473/2026 दिनांक 02/09/2026 नुसार नोंद मंजुरी साठी सादर