Ferfar #3288 · पाथरगव्हाण (बु.)
पाथ्री, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 316
- Talathi
- साजिद हारून सय्यद
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
मुळ जमीन मालक नारायण दत्तात्रय घांडगे ( खाता क्र 200741) रा. पाथरगव्हाण बु ता.पाथरी जि परभणी यांनी त्त्यांची नावे असलेली मौजे पाथरगव्हाण बु शिवारातील गट क्र 316 मधील 0 हे 51 आर व पोटखराब 0 हे 00 आर, संपूर्ण शेत जमीन त्यांनी त्यांची पत्नी लिहून घेणार गंगा नारायण घांडगे यांचे च्या नावे केली आहे. करीता अर्ज स्टेंप पेपरवरील नोटीरी नोंदणी क्र 615/2026 दिनांक 16/10/2026 नुसार नोंद मंजुरी साठी सादर