Ferfar #3295 · पाथरगव्हाण (बु.)
पाथ्री, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 287
- Talathi
- साजिद हारून सय्यद
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22-10-2026
अर्जदार:- इंदर शंकर घांडगे यांनी अर्ज केला कि मौजे पाथरगव्हाण बु गट क्र 287मध्ये एक सामाईक बोअरवेल अशी नोंद घेण्यात यावी या साठी त्यांनी अर्ज 100 रु च्या बॉंड वर शपथ पत्र दिल्या वरून त्याच्या नावे नोंद घेण्यात आली करीता नोंद मंजुरीसत्व मंडळ अधिकारी यांच्या दप्तरी सादर.