सातबारा Watch

← पाथरगव्हाण (बु.)

Ferfar #3298 · पाथरगव्हाण (बु.)

पाथ्री, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
315
Talathi
साजिद हारून सय्यद
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22-10-2026 मुळ जमीन मालक दिगांबर लक्ष्मण घांडगे ( खाता क्र 200524) रा. पाथरगव्हाण बु ता.पाथरी जि परभणी यांनी त्त्यांची नावे असलेली मौजे पाथरगव्हाण बु शिवारातील गट क्र 315 मधील 0 हे 58 आर व पोटखराब 0 हे 00 आर, संपूर्ण शेत जमीन त्यांनी त्यांची पत्नी लिहून घेणार सारिका दिगांबर घांडगे (खाता क्र 200826) यांचे च्या नावे केली आहे. करीता अर्ज स्टेंप पेपरवरील नोटीरी नोंदणी क्र 1470/2026 दिनांक 19/10/2026 नुसार नोंद मंजुरी साठी सादर.