सातबारा Watch

← पाथरगव्हाण (बु.)

Ferfar #3304 · पाथरगव्हाण (बु.)

पाथ्री, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
343
Talathi
साजिद हारून सय्यद
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : भारतीय स्टेट बँक कृषी विकास शाखा पाथरी लिहून घेणार : बाबासाहेब रामभाऊ घांडगे यांनी सर्व्हे क्रमांक : 343 तपशिल : बाबासाहेब रामभाऊ याच्या कडे स्टे.बॅ.ऑ.हँ.कषि शाखा पाथरी चा बोजा 1,50,000/-. - 1007 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.