सातबारा Watch

← पाथरगव्हाण (बु.)

Ferfar #3326 · पाथरगव्हाण (बु.)

पाथ्री, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
356
Talathi
साजिद हारून सय्यद
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05-11-2026 लिहून देणार : भारतीय स्टेट बँक कृषी विकास शाखा, पाथरी लिहून घेणार : बळीराम धोंडीबा घांडगे यांनी सर्व्हे क्रमांक : 356 तपशिल : बळीराम धोडींबा यांनी एस.बि.च बँक शा पाथरी कडुन १९,०००/-रु.बोजा - 662 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.