Ferfar #1864 · पाटोदा गं. कि.
पाथ्री, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 78
- Talathi
- श्रीनिवास दशरथराव तायनाक
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
वाटणीपत्राने लिहुन देणार:-
तुकाराम उदधव जकाते रा. पाटोदा गं. कि.(खाता क्रमांक1518) गट/सर्व्हे क्रमांक78, लागवडीयोग्य क्षेत्र 0.8000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
वाटणीपत्राने लिहुन घेणार:-
आशामती उद्धव जकाते , (खाता क्रमांक :-1632)गट/सर्व्हे क्रमांक 78 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
पाथरी जिल्हा परभणी यांचेकडील वाटणीपत्र दस्त क्रमांक 2383/2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 100 रु च्या बॉंड पेपरवर नोटरी घेऊन वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले.