सातबारा Watch

← रामपूरी खुर्द

Ferfar #3194 · रामपूरी खुर्द

पाथ्री, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
73
Talathi
मांगुलाल तेजु चव्हाण
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 लिहून देणार : तुळजाभवानी अर्बन मल्टीको-ऑप क्रडीट सो.लि.माजलगाव लिहून घेणार : चंद्रकलाबाई नारायणराव नन्नवरे यांनी सर्व्हे क्रमांक : 73 तपशिल : तुळजाभवानी मल्‍टीस्‍टेट को.ऑप.क्रेडीट सोसायटी लि. माजलगाव चा बोजा प्रकाश शंकरराव लिपने कडे 105000/- - 772 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.