सातबारा Watch

← रामपूरी खुर्द

Ferfar #3198 · रामपूरी खुर्द

पाथ्री, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
59
Talathi
मांगुलाल तेजु चव्हाण
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : श्री विठ्ठल अर्बन म.को.-ऑप .क्रेडीट सोसायटी लि पाथरी लिहून घेणार : गंगासागर सिध्देश्वर शिंदे यांनी सर्व्हे क्रमांक : 59 तपशिल : दिनांक 14/05/2024 रोजी श्री विठ्ठल अर्बन म. को-ऑप क्रेडीट सो.लि.पाथरी चा गंगासागर सिध्देश्वर शिंदे यांच्या नावे र.रु.200000/- कर्ज. - 2851 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.