सातबारा Watch

← रामपूरी खुर्द

Ferfar #3203 · रामपूरी खुर्द

पाथ्री, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
336
Talathi
मांगुलाल तेजु चव्हाण
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 ऋषीकेश जगन्नाथ रामपुरीकर व जगन्नाथ शाळीग्राम जोशी यांनी अर्ज केला की मौजे रामपुरी शिवारातील गट क्र 336 मधील जगन्नाथ शाळीग्राम जोशी यांची विहीर ऋषीकेश जगन्नाथ रामपुरीकर व जगन्नाथ शाळीग्राम जोशी यांचे नावे समाईक करण्यात यावी करीता अर्ज व १०० रु चे स्टेम्प पेपर वरील शपथपत्र सादर केले वरुन फेरफार ची नोद घेन्यात आली