Ferfar #1699 · खेर्डा गं .कि.
पाथ्री, परभणी · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/07/2026
मुळ जमीन मालक शारदा रमेश सिताफळे, युवराज रमेश सिताफळे रा.खर्डा ता.पाथरी जि परभणी त्याचे नावे असलेली मौजे- खर्डा शिवारातील गट क्र 37 मध्ये क्षेत्र 1 हे 11 आर पो.ख 0.02 आर आणि गट क्र 91 मध्ये 0.87 आर एवढी शेतजमीन असून त्यांनी गट क्र 37 मध्ये क्षेत्र 1 हे 11 आर पो.ख 0.02 आर त्यांचा मुलगा युवराज रमेश सिताफळे यांना आणि गट क्र 91 मध्ये 0.87 आर आई शारदा रमेश सिताफळे शेतजमीन वाटणी आधारे वाटून देण्यात आली. त्याकरिता 100/- रु च्या स्टेंप पेपरवरील नोटीरी व वाटणी पत्र नोंदणी क्र 1968/2026 दिनांक 25/07/2026 नोंद मंडळ अधिकारी यांच्या दप्तरी मंजुरीस्तव सादर