सातबारा Watch

← खेर्डा गं .कि.

Ferfar #1700 · खेर्डा गं .कि.

पाथ्री, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-08
Objection until
2026-10-23
Certified
—
Gat / Survey
15
Talathi
राजु गोरक्ष नरोटे
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/08/2026 मुळ जमीन मालक द्वारकादास नागोराव खेर्डेकर रा.खर्डा ता.पाथरी जि परभणी त्याचे नावे असलेली मौजे- खर्डा शिवारातील गट क्र 15 मध्ये क्षेत्र 2 हे 28 आर व पो.ख 0.08 आर शेतजमीन असून त्यांनी त्यांचा मुलगा प्रसाद द्वारकादास खेर्डेकरयांना गट क्र 15 मधील 1 हे. शेतजमीन वाटणी आधारे वाटून देण्यात आली. त्याकरिता 100/- रु च्या स्टेंप पेपरवरील नोटीरी व वाटणी पत्र नोंदणी क्र 2791/2026 दिनांक 21/08/2026 नोंद मंडळ अधिकारी यांच्या दप्तरी मंजुरीस्तव सादर