Ferfar #1702 · खेर्डा गं .कि.
पाथ्री, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-09
- Objection until
- 2026-10-24
- Certified
- —
- Gat / Survey
- 120
- Talathi
- राजु गोरक्ष नरोटे
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 09/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026
अर्जदार: विठ्ठल गणपतराव चाथवे यांनी अर्ज केला कि मौजे-रेणाखळी येथिल गट क्र 120 मध्ये त्यांनी त्यांच्या मालकी हक्कात एक बोअरवेल खोदला असून त्यांच्या नावे एक स्वतंत्र बोअरवेल अशी नोंद घेण्यात यावी यासाठी त्यांनी अर्ज व पंचनामा केल्या वरून नोंद घेण्यात आली करीता नोंद मंजुरीसत्व मंडळ अधिकारी यांच्या दप्तरी सादर