Ferfar #1703 · खेर्डा गं .कि.
पाथ्री, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 63
- Talathi
- राजु गोरक्ष नरोटे
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13-10-2026
अर्जदार दत्ता शिवाजी आम्ले यांनी अर्ज सादर केला की त्यांनी त्यांचे मालकीच्या मौजे खेर्डा गं कि येथील गट क्रमांक 63 मध्ये स्वतंत्र बोअरवेल पाडला आहे. अर्जदारांनी अर्ज दिल्यावरून ग्राम महसूल अधिकारी यांनी स्थळ पाहणी केल्यानंतर नोंद घेण्यात आली. मंजुरी साठी मंडळ अधिकारी यांच्या समक्ष सादर