Ferfar #1707 · खेर्डा गं .कि.
पाथ्री, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 108
- Talathi
- राजु गोरक्ष नरोटे
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
मुळ जमीन मालक सरवस्वती शिवाजी लांडगे मौजे-खेर्डा ता.पाथरी जि परभणी यांनी त्याचे नावे असलेली जमीन मौजे- खेर्डा शिवारातील गट क्र 108 मधील क्षेत्र 0 हे 80 आर शेतजमीन असुन त्यांनी त्यांचा मुलगा सिद्धेश्वर शिवाजी लांडगे यांना 0.80 आर शेतजमीन वाटून आधारे दिली आहे.करीता अर्ज 100/- रु च्या स्टेंप पेपरवरील नोटीरी नोंदणी क्र802/2026 दिनांक 12.10.2026 असून यावरून फेरफारची नोंद घेण्यात आली .फेरफार मंडळ अधिकारी यांच्या दप्तरी सादर