Ferfar #1708 · खेर्डा गं .कि.
पाथ्री, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 59
- Talathi
- राजु गोरक्ष नरोटे
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
अर्जदार:शेख मुर्तुजा शेख अब्दुल रौफ यांनी अर्ज केला कि मौजे-खेर्डा येथिल गट क्र 59 मध्ये त्यांनी त्यांच्या मालकी हक्कात एक स्वतंत्र बोअरवेल खोदला असून त्यांच्या नावे एक स्वतंत्र बोअरवेल अशी नोंद घेण्यात यावी यासाठी त्यांनी अर्ज व पंचनामा केल्या वरून नोंद घेण्यात आली करीता नोंद मंजुरीसत्व मंडळ अधिकारी यांच्या दप्तरी सादर