सातबारा Watch

← बांदरवाडा

Ferfar #2347 · बांदरवाडा

पाथ्री, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-06
Objection until
2026-10-21
Certified
—
Gat / Survey
39
Talathi
साजिद हारून सय्यद
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 06-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06-10-2026 अर्जदार : खलंदर खॉन शेर खॉन पठाण मसरत बेगम खान महंमद असमा बेगम अतिख खा पठाण व अरफान खान खान महंमद पठाण यांनी अर्ज केला कि मौजे बांदारवाडा गट क्र 39 मध्ये यांच्या नावे एक सामाईक विहीर अशी नोंद घेण्यात यावी या साठी त्यांनी अर्ज 100रु बॉंडवर शपथ पत्र स्थळ पंचनामा सादर केल्या वरून नोंद घेण्यात आली करीता नोंद मंजुरीसत्व मंडळ अधिकारी यांच्या दप्तरी सादर.