सातबारा Watch

← देवनांद्रा

Ferfar #4698 · देवनांद्रा

पाथ्री, परभणी · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
196
Talathi
धम्‍मपाल चत्रभुज गायकवाड
First seen
11h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026 लिहुन देणार:- अखील खान सरदार खान पठाण रा. देवनांद्रा(खाता क्रमांक9040) यांचे गट/सर्व्हे क्रमांक196, सदरील प्लॉटचे ले आउट नुसार क्षेत्र (114 चौ.मी) परंतु ७/१२ उताऱ्यामधील बिगरशेती क्षेत्र 0.0144 हे.आर.चौ.मी (144 चौ.मी) पैकी बिगरशेती क्षेत्र 0.0144 हे.आर.चौ.मी (144 चौ.मी) हे त्यांनी लिहुन घेणार : शेख अन्वर शेख अकबर , (खाता क्रमांक :-9816)गट/सर्व्हे क्रमांक 196 सदरील प्लॉटचे ले आउट नुसार क्षेत्र (114 चौ.मी) परंतु ७/१२ उताऱ्यामधील बिगरशेती क्षेत्र 0.0144 हे.आर.चौ.मी (144 चौ.मी) यांना दुय्यम निंबधक पाथरी जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 372 दिनांक 06/03/2025 प्रमाणे रक्कम रुपये 123000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.