Ferfar #4712 · देवनांद्रा
पाथ्री, परभणी · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 196
- Talathi
- धम्मपाल चत्रभुज गायकवाड
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
अधिकारी : उपविभागीय अधिकारी
आदेश क्रमांक : जा.क्र 2026/अपील
आदेश दिनांक : 19/10/2026
मा. उपविभागीय अधिकारी, पाथरी यांनी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ चे कलम २५७ अन्वये अपील प्रकरणात दिनांक १९/१०/२०२६ रोजी पारित केलेल्या आदेशानुसार, मौजे देवनांद्रा येथील गट क्रमांक १९६ मधील ७/१२ उताऱ्यावर फेरफार क्रमांक ४४३७ अन्वये खातेदार सय्यद रईस सय्यद वहीद यांच्या खाते क्रमांक ९५६५ मध्ये प्लॉट क्रमांक ४४ बाबत झालेली अतिरिक्त नोंद कमी करून, सदर क्षेत्र ०.००७२ चौ.मी. याची नोंद अब्दुल्लाखाँ लतीफखाँ दुराणी यांच्या नावे घेण्याबाबत आदेशित करण्यात आले आहे.
त्यानुसार, मा. उपविभागीय अधिकारी, पाथरी यांच्या आदेशाची अपील कालावधी लागू न करता अंमलबजावणी करण्यासाठी संबंधित ७/१२ उताऱ्यावरील फेरफार क्रमांक ४४३७ अन्वये झालेली अतिरिक्त नोंद कमी करून, आदेशात नमूद केल्याप्रमाणे क्षेत्राची नोंद घेण्यात येत आहे. सदर फेरफार नोंद महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम व प्रचलित नियमानुसार अभिलेखात नोंद घेण्यात आली.