सातबारा Watch

← पोहेटाकळी

Ferfar #5162 · पोहेटाकळी

पाथ्री, परभणी · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-05
Objection until
2026-10-20
Certified
—
Gat / Survey
77
Talathi
धम्‍मपाल चत्रभुज गायकवाड
First seen
12h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 05/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 05/10/2026 लिहुन देणार:- पांडुरंग सखाराम डावरे ,शोभाबाई सखाराम डावरे ,सखाराम किशनराव डावरे १ ते ३ यांच्या वतीने कुलमुखत्यार म्हणून तुकाराम सखाराम डावरे - - -रा. पोहेटाकळी(खाता क्रमांक4304) यांचे गट/सर्व्हे क्रमांक77, बिगरशेती क्षेत्र 12.2100 हे.आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.0360 हे.आर.चौ.मी (360 चौ.मी) त्यांनी लिहुन घेणार : श्रीनिवास व्यंकटलाल लाहोटी , (खाता क्रमांक :-4641)गट/सर्व्हे क्रमांक 77 बिगरशेती क्षेत्र 0.0360 हे.आर.चौ.मी (360 चौ.मी) यांना दुय्यम निंबधक पाथरी जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1490 दिनांक 16/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 650000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.