सातबारा Watch

← पोहेटाकळी

Ferfar #5242 · पोहेटाकळी

पाथ्री, परभणी · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
40
Talathi
धम्‍मपाल चत्रभुज गायकवाड
First seen
9h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026 लिहुन देणार:- सिमा श्रीगणेश कत्रुवार प्लॉट क्र .11रा. पोहेटाकळी(खाता क्रमांक4194) यांचे गट/सर्व्हे क्रमांक40, बिगरशेती क्षेत्र 0.0112.50 हे.आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.0112.50 हे.आर.चौ.मी (112.50 चौ.मी) हे त्यांनी लिहुन घेणार : सचिन सुरेशराव पाते प्लॉट नं 11 , (खाता क्रमांक :-4659)गट/सर्व्हे क्रमांक 40 बिगरशेती क्षेत्र 0.0112.50 हे.आर.चौ.मी (112.50 चौ.मी) यांना दुय्यम निंबधक पाथरी जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 787 दिनांक 15/05/2026 प्रमाणे रक्कम रुपये 190000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.