Ferfar #5243 · पोहेटाकळी
पाथ्री, परभणी · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 52
- Talathi
- धम्मपाल चत्रभुज गायकवाड
- First seen
- 14h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026
लिहुन देणार:-
अझहर बिल्डर्स अॅन्ड डेव्हलपर्स तर्फे भागीदार ,अझहर खुर्शिद नाईक ,इम्रान खुर्शिद नाईक ,जुबेर खुर्शिद नाईक - - -रा. पोहेटाकळी(खाता क्रमांक2414) यांचे गट/सर्व्हे क्रमांक52, बिगरशेती क्षेत्र 0.6026 हे.आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.0117 हे.आर.चौ.मी (117.10 चौ.मी) हे त्यांनी
लिहुन घेणार :
वर्षा सचिन उजगरे प्लॉट नं 238 , (खाता क्रमांक :-4660)गट/सर्व्हे क्रमांक 52 बिगरशेती क्षेत्र 0.0117 हे.आर.चौ.मी (117 चौ.मी)
यांना दुय्यम निंबधक पाथरी जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 434 दिनांक 26/03/2019 प्रमाणे रक्कम रुपये 70000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.