Ferfar #5265 · पोहेटाकळी
पाथ्री, परभणी · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 57/1
- Talathi
- धम्मपाल चत्रभुज गायकवाड
- First seen
- 9h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026
लिहुन देणार:-
तनुजा रामराव कोक्कर (राम लक्ष्मण कोक्कर) रा. पोहेटाकळी(खाता क्रमांक3227) यांचे गट/सर्व्हे क्रमांक57/1, बिगरशेती क्षेत्र 4.5331 हे.आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.0108 हे.आर.चौ.मी (108 चौ,मी) हे त्यांनी
लिहुन घेणार :
वंदना महादेवराव खारकर प्लॉट नं 2 A , (खाता क्रमांक :-4661)गट/सर्व्हे क्रमांक 57/1 बिगरशेती क्षेत्र 0.0108 हे.आर.चौ.मी (108 चौ.मी)
यांना दुय्यम निंबधक पाथरी जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1316 दिनांक 31/12/2007 प्रमाणे रक्कम रुपये 30000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.