सातबारा Watch

← रेनापूर

Ferfar #3494 · रेनापूर

पाथ्री, परभणी · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
443
Talathi
अक्षय बालाजी अनमोड
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : एच.डी.एफ.सी बँक लि. शाखा सेलु गहाणखत लिहुन देणार : पदमाकर आश्रोबा उजगरे रा. रेनापूर यांनी दुय्यम निबंधक पाथरी यांचेकडील दस्त क्रमांक 1579-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 443 क्षेत्र 2.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री पदमाकर आश्रोबा उजगरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : दैवंशाला पदमाकर उजगरे (खाता क्रमांक :- ) ,