सातबारा Watch

← रेनापूर

Ferfar #3518 · रेनापूर

पाथ्री, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
199, 442
Talathi
अक्षय बालाजी अनमोड
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03-11-2026मा.गट विकास अधिकारी श्रेणी १ पंचायत समिती पाथरी यांचे पत्र ज्याचा जाक्र/पं.स.पा./म.ग्रा.रो.ह.यो/कावी/६३४/२६ दि.२८.०८.२०२६ मौजे.रेणापूर शिवारतील गट नं. 199 मध्ये मनोहर नामदेव गोरे यांची महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण हमी योजने अंतर्गत एक स्वतंत्र विहिर अशी नोंद सातबारावर नोंद घेन्यात यावी असा अर्जदारांनी अर्ज दिल्यावरून ग्राम महसूल अधिकारी यांनी स्थळ पाहणी केल्यानंतर नोंद घेण्यात आली.मंजुरी साठी मंडळ अधिकारी यांच्या समक्ष सादर मा.गट विकास अधिकारी श्रेणी १ पंचायत समिती पाथरी यांचे पत्र ज्याचा जाक्र/पं.स.पा./म.ग्रा.रो.ह.यो/कावी/६३४/२६ दि.२८.०८.२०२६ मौजे.रेणापूर शिवारतील गट नं. 442 मध्ये प्रकाश सहादू टेंगसे यांची महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण हमी योजने अंतर्गत एक स्वतंत्र विहिर अशी नोंद सातबारावर नोंद घेन्यात यावी असा अर्जदारांनी अर्ज दिल्यावरून ग्राम महसूल अधिकारी यांनी स्थळ पाहणी केल्यानंतर नोंद घेण्यात आली.मंजुरी साठी मंडळ अधिकारी यांच्या समक्ष सादर