Ferfar #2110 · बाबुलतार
पाथ्री, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 64
- Talathi
- राहुल वसंत सानप
- First seen
- 22h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12-10-2026
१.अर्जदार विक्रम बाबाराव शिंदे यांनी अर्ज सादर केला कि त्यांनी त्यांच्या मौजे बाबुलतार येथील गट क्र 64 मध्ये एक स्वतंत्र बोअरवेल पाडली असून, स्वतंत्र बोअरवेल अशी नोंद घेण्यात यावी यासाठी अर्जदारांनी अर्ज , 100 रु.बॉंडवर शपथ पत्र व बोअरवेल चा नोट कॅम फोटो दिल्यावरून ग्राम महसूल अधिकारी यांनी स्थळ पाहणी करून नोंद घेण्यात आली .करीता नोंद मंजुरीसत्व मंडळ अधिकारी यांच्या दप्तरी सादर .
२. अर्जदार साईनाथ विक्रम शिंदे यांनी अर्ज सादर केला कि त्यांनी त्यांच्या मौजे बाबुलतार येथील गट क्र 64 मध्ये एक स्वतंत्र बोअरवेल पाडली असून, स्वतंत्र बोअरवेल अशी नोंद घेण्यात यावी यासाठी अर्जदारांनी अर्ज , 100 रु.बॉंडवर शपथ पत्र व बोअरवेल चा नोट कॅम फोटो दिल्यावरून ग्राम महसूल अधिकारी यांनी स्थळ पाहणी करून नोंद घेण्यात आली .करीता नोंद मंजुरीसत्व मंडळ अधिकारी यांच्या दप्तरी सादर .