सातबारा Watch

← बाबुलतार

Ferfar #2118 · बाबुलतार

पाथ्री, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
277/1
Talathi
राहुल वसंत सानप
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 अर्जदार ज्ञानेश्वर सोपानराव साखरे यांनी अर्ज सादर केला कि त्यांनी त्यांच्या मौजे बाबुलतार येथील गट क्र 277/1 मध्ये एक स्वतंत्र बोअरवेल पाडली असून, स्वतंत्र बोअरवेल अशी नोंद घेण्यात यावी यासाठी अर्जदारांनी अर्ज , 100 रु.बॉंडवर शपथ पत्र व बोअरवेल चा नोट कॅम फोटो दिल्यावरून ग्राम महसूल अधिकारी यांनी स्थळ पाहणी करून नोंद घेण्यात आली .करीता नोंद मंजुरीसत्व मंडळ अधिकारी यांच्या दप्तरी सादर .