सातबारा Watch

← बाबुलतार

Ferfar #2125 · बाबुलतार

पाथ्री, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
259
Talathi
राहुल वसंत सानप
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 अर्जदार रुख्मीनबाई जनार्धन फुने यांनी अर्ज सादर केला कि त्यांनी त्यांच्या मौजे बाबुलतार येथील गट क्र 259 मध्ये एक स्वतंत्र बोअरवेल पाडली असून, स्वतंत्र बोअरवेल अशी नोंद घेण्यात यावी यासाठी अर्जदारांनी अर्ज , 100 रु.बॉंडवर शपथ पत्र व बोअरवेल चा नोट कॅम फोटो दिल्यावरून ग्राम महसूल अधिकारी यांनी स्थळ पाहणी करून नोंद घेण्यात आली .करीता नोंद मंजुरीसत्व मंडळ अधिकारी यांच्या दप्तरी सादर .