Ferfar #2127 · बाबुलतार
पाथ्री, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 285
- Talathi
- राहुल वसंत सानप
- First seen
- 22h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27-10-2026
अर्जदार भागवत महादेव जोगदंड यांनी अर्ज सादर केला कि त्यांनी त्यांच्या मौजे बाबुलतार येथील गट क्र 285 मध्ये एक विहीर खोदली असून, स्वतंत्र विहीर अशी नोंद घेण्यात यावी यासाठी अर्जदारांनी अर्ज , 100 रु.बॉंडवर शपथ पत्र व विहीर चा नोट कॅम फोटो दिल्यावरून ग्राम महसूल अधिकारी यांनी स्थळ पाहणी करून नोंद घेण्यात आली .करीता नोंद मंजुरीसत्व मंडळ अधिकारी यांच्या दप्तरी सादर .