Ferfar #2131 · बाबुलतार
पाथ्री, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 148
- Talathi
- राहुल वसंत सानप
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
अर्जदार मुंजाभाऊ बन्सीधर गायकवाड यांनी अर्ज सादर केला कि त्यांनी त्यांच्या मौजे बाबुलतार येथील गट क्र 148 मध्ये एक स्वतंत्र बोअरवेल पाडली असून, स्वतंत्र बोअरवेल अशी नोंद घेण्यात यावी यासाठी अर्जदारांनी अर्ज , 100 रु.बॉंडवर शपथ पत्र व बोअरवेल चा नोट कॅम फोटो दिल्यावरून ग्राम महसूल अधिकारी यांनी स्थळ पाहणी करून नोंद घेण्यात आली .करीता नोंद मंजुरीसत्व मंडळ अधिकारी यांच्या दप्तरी सादर .