Ferfar #1675 · जैतापूरवाडी
पाथ्री, परभणी · JSON
- Type
- राजपत्राने नावात बदल
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 86
- Talathi
- राहुल वसंत सानप
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 30/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026
बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार अन्सारी मोहम्मद तकी मोहम्मद रफिक यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव म. तकी म.रफीक अन्सारी ऐवजी अन्सारी मोहम्मद तकी मोहम्मद रफिक असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार पाथ्री यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.1 दि. 30/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 08/10/2026 मधील नोंदणी क्र.पी- A-2671061 अन्वये म. तकी म.रफीक अन्सारी ऐवजी अन्सारी मोहम्मद तकी मोहम्मद रफिक असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .