सातबारा Watch

← तुरा

Ferfar #2514 · तुरा

पाथ्री, परभणी · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
50
Talathi
साजिद हारून सय्यद
First seen
23h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 22-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22-10-2026 लिहुन घेणार : श्री विठ्ठल अर्बन म. को.ऑफ क्रे.सो.लि. पाथरी, लोणी बाभळगाव फाटा लिहुन देणार : गजानन प्रभाकर बिडवे रा. तुरा गट नंबर/ सर्वे नंबर 50 यांनी दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.79 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गजानन प्रभाकर बिडवे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 99 दिनांक 19/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.