Ferfar #2517 · तुरा
पाथ्री, परभणी · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 170
- Talathi
- साजिद हारून सय्यद
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29-10-2026
मा .तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी तहसील कार्यालय पाथरी यांचे आदेश आदेश क्र. जा.क्रं.2025/जमा/85(2)/कावी12 दिनांक 25/09/2026 अन्वये मौजे तुरा येथील गट न. 170 मध्ये आदेश देण्यात आला ज्याचा तपशील पुढील प्रमाणे,
मुळ जमीन मालक शिवाजी भगवानराव आडसकर (खाता क्र.1079) यांनी त्त्यांचे नावे असलेली मौजे तुरा शिवारातील
गट क्र 170 मधील 2.हे 81 आर व पो.ख. 0 हे 00 आर पैकी 1.हे 20 आर व पो.ख. 0 हे 00 आर शेतजमीन त्यांनी खालील प्रमाणे विभाजन करून दिले आहे.
लिहून घेणार तुकाराम शिवाजी आडसकर (खाता क्र. 10689) मौजे तुरा गट नं 170 क्षेत्र 1 हे 30 आर पो.ख.0 हे 00 आर शेत जमीन वाटून दिली मा .तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी तहसील कार्यालय पाथरी यांचे आदेश पारित झालेवरून फेरफार घेण्यात आला. आदेशातील अटी व शर्तीची पूर्तता करण्या बत अर्जदाराचे शपथपत्र संचिकेला जोडले आहे करिता वरील फेरफार नोंदीसाठी सादर.