Ferfar #2520 · तुरा
पाथ्री, परभणी · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 46
- Talathi
- साजिद हारून सय्यद
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29-10-2026
विद्यमान दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर न्यायालय पाथरी यांच्या आर.सी.एस. क्र. 14/2018
दिनांक 06/04/2018 ज्याच्या नुसार मौजे तुरा ता. पाथरी जि. परभणी येथील शेत गट क्र. 46 मधील क्षेत्र 4 हे 85 आर साठी वादी 1) रफिका बेगम मोहम्मद शब्बीर अन्सारी 2) अन्सारी झूलेखा अब्दुल मुखतदीर मोमीन 3) अनिसा बी मन्सूरपाशा अन्सारी 4) शहरनाज बेगम मोहम्मद आसेफ अन्सारी 5) सुलताना बेगम मोहम्मद ईल्यास मोमीन यांना जमीन स्वतंत्र हिस्सा व ताबा मिळण्याबाबत प्रकरणात वादी व प्रतिवादी यांच्यामध्ये तडजोड करण्यात आली आहे.
हे की, सदरची ही वडिलोपार्जित मिळकत असून, वादी व प्रतिवादी यांच्यामध्ये झालेल्या तडजोड हुकूमनाम्या नुसार मौजे तुरा ता. पाथरी येथील शेत गट क्र 46 पैकी प्रतिवादी 1) अब्दुल वाहेद अब्दुल हमीद व 2) अब्दुल कलीम अब्दुल हमीद यांच्या नावे अर्धा अर्धा हिस्सा राहील व ताबा म्हणून हिस्सा नोंदवून महसूल दप्तरी दाखल करण्यात आला व नोंदीसाठी सादर.