सातबारा Watch

← ढालेगांव

Ferfar #970 · ढालेगांव

पाथ्री, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
15
Talathi
राजकुमार उत्तमचंद शर्मा
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 अर्जदार नारायण राजेंद्र शिंदे राहणार ढालेगांव ता .पाथरी यांनी अर्ज दिला कि त्यांचे शेत शिवार ढालेगांव ता पाथरी येथे गट नंबर 15 मध्ये एक स्वतंत्र बोअरवेल असून ती ७/१२ वर नोद करण्यासाठी त्यांनी अर्ज 100 रुपयाच्या बॉंड पेपरवर शपथपत्र ,पंचनामा सादर केले वरून फेरफार नोद घेण्यात आली करिता नोंद मंजुरिस्तव मंडळ दफ्तरी सादर