सातबारा Watch

← मसला तांडा

Ferfar #658 · मसला तांडा

पाथ्री, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
27
Talathi
नितीन माधवराव गाडेकर
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 18-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16-10-2026 लिहून देणार : तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लि, माजलगाव लिहून घेणार : सदाशिव ज्ञानोबा आडसकर यांनी सर्व्हे क्रमांक : 27 तपशिल : दिनांक 12/01/2022 रोजी तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट कॉ -ऑप क्रेडिट सोसा लि चा सदाशिव ज्ञानोबा आडसकर यांच्या नावे र.रु.161000/- कर्ज. - 480 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सोसायटी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.