सातबारा Watch

← मसला खुर्द

Ferfar #794 · मसला खुर्द

पाथ्री, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
53
Talathi
नितीन माधवराव गाडेकर
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 अर्जदार:सखुबाई रामकिशन गायकवाड यांनी अर्ज केला कि मौजे-मसला खुर्द येथिल गट क्र 53 मध्ये त्यांनी त्यांच्या मालकी हक्कात व ताब्यातील 0.80 हे आर क्षेत्रात बोअरवेल खोदला असून त्यांच्या नावे एक स्वतंत्र बोअरवेल अशी नोंद घेण्यात यावी यासाठी त्यांनी अर्ज व 100 रु बॉंडवर शपथ पत्र सादर केल्या वरून नोंद घेण्यात आली.करीता नोंद मंजुरीसत्व मंडळ अधिकारी यांच्या दप्तरी सादर.