Ferfar #796 · मसला खुर्द
पाथ्री, परभणी · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- 2026-11-21 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 55
- Talathi
- नितीन माधवराव गाडेकर
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
लिहून देणार : भारतीय स्टेट बँक , कृ.वि. शाखा पाथरी
लिहून घेणार : श्रीकृष्ण ज्ञानोबा सोळंके
यांनी सर्व्हे क्रमांक : 55 तपशिल : श्रीकृष्ण ज्ञानोबा कडे स्टेट बँक ऑफ है.कृ.शा.पाथरी चा बोजा रु 60,000/- - 562
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र क्र.६७७ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.