Ferfar #797 · मसला खुर्द
पाथ्री, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 52
- Talathi
- नितीन माधवराव गाडेकर
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
अर्जदार:सिताबाई उद्धवराव माने यांनी अर्ज केला कि मौजे-मसला खुर्द येथिल गट क्र 52 मध्ये त्यांनी त्यांच्या मालकी हक्कात व ताब्यातील 1.21 हे आर क्षेत्रात बोअरवेल खोदला असून त्यांच्या नावे एक स्वतंत्र बोअरवेल अशी नोंद घेण्यात यावी यासाठी त्यांनी अर्ज व 100 रु बॉंडवर शपथ पत्र सादर केल्या वरून नोंद घेण्यात आली करीता नोंद मंजुरीसत्व मंडळ अधिकारी यांच्या दप्तरी सादर.