Ferfar #1278 · गुंज खुर्द
पाथ्री, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-08 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 133
- Talathi
- नितीन माधवराव गाडेकर
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
अर्जदार:सिताराम एकनाथ वाघमारे यांनी अर्ज केला कि मौजे- गुंज खुर्द येथिल गट क्र 133 मध्ये त्यांनी त्यांच्या मालकी हक्कात व ताब्यातील 1.40 हे आर क्षेत्रात बोअरवेल खोदला असून त्यांच्या नावे एक स्वतंत्र बोअरवेल अशी नोंद घेण्यात यावी यासाठी त्यांनी अर्ज व 100 रु बॉंडवर शपथ पत्र सादर केल्या वरून नोंद घेण्यात आली.करीता नोंद मंजुरीसत्व मंडळ अधिकारी यांच्या दप्तरी सादर.