सातबारा Watch

← टाकळगव्हाण

Ferfar #1965 · टाकळगव्हाण

पाथ्री, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
124
Talathi
अक्षय बालाजी अनमोड
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14-10-2026 अर्जदार : १) तुकाराम लक्ष्मण राठोड रा. टाकळगव्हाण तांडा ता.पाथरी यांनी अर्ज सादर केला की मौजे. टाकळगव्हाण गट क्र. 124 मध्ये यांचा एक स्वतंत्र बोअरवेल आहे अशी नोंद घेण्यात यावी असा अर्जदारांनी अर्ज दिल्यावरून ग्राम महसूल अधिकारी यांनी स्थळ पाहणी केल्यानंतर नोंद घेण्यात आली.मंजुरी साठी मंडळ अधिकारी यांच्या समक्ष सादर अर्जदार : २) कल्याण तुकाराम राठोड रा. टाकळगव्हाण तांडा ता.पाथरी यांनी अर्ज सादर केला की मौजे. टाकळगव्हाण गट क्र. 124 मध्ये यांचा एक स्वतंत्र बोअरवेल आहे अशी नोंद घेण्यात यावी असा अर्जदारांनी अर्ज दिल्यावरून ग्राम महसूल अधिकारी यांनी स्थळ पाहणी केल्यानंतर नोंद घेण्यात आली.मंजुरी साठी मंडळ अधिकारी यांच्या समक्ष सादर