सातबारा Watch

← सारोळा (बु.)

Ferfar #1509 · सारोळा (बु.)

पाथ्री, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
55
Talathi
अक्षय बालाजी अनमोड
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहून देणार : दि. वैद्यनाथ अ. को.ऑ. बैक लि. परळी शा.पाथरी लिहून घेणार : व्दारका लक्ष्मण टाकळकर (लक्ष्‍मण दादाराव) यांनी सर्व्हे क्रमांक : 55 तपशिल : दि वैद्यनाथ अर्बन को ऑप बॅक लि परळी वै शा पाथरी कडुन श्री लक्ष्‍मण दादाराव यांनी ५००००/- रू कर्जै घेतले. - 898 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.