Ferfar #1995 · चाटे पिंपळगांव
पाथ्री, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-29
- Objection until
- 2026-10-14
- Certified
- —
- Gat / Survey
- 39
- Talathi
- अक्षय बालाजी अनमोड
- First seen
- 25h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/09/2026
अर्जदार : योगेश नारायणराव लाडाणे रा. केकरजवळा ता.पाथरी यांनी अर्ज सादर केला की मौजे. चाटेपिंपळगाव गट क्र. 39 मध्ये यांचा एक स्वतंत्र बोअरवेल आहे अशी नोंद घेण्यात यावी असा अर्जदारांनी अर्ज दिल्यावरून ग्राम महसूल अधिकारी यांनी स्थळ पाहणी केल्यानंतर नोंद घेण्यात आली.मंजुरी साठी मंडळ अधिकारी यांच्या समक्ष सादर