सातबारा Watch

← चाटे पिंपळगांव

Ferfar #2003 · चाटे पिंपळगांव

पाथ्री, परभणी · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-10
Objection until
2026-10-25
Certified
—
Gat / Survey
7
Talathi
अक्षय बालाजी अनमोड
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 09/10/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार कुंदा श्रीधर कुलकर्णी यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव बाली ऊर्फ कुंदा दत्तात्रय चौधरी ऐवजी कुंदा श्रीधर कुलकर्णी असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज व त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 25/11/2004 मधील नोंदणी क्र.पी- D-१९३३ अन्वये बाली ऊर्फ कुंदा दत्तात्रय चौधरी ऐवजी कुंदा श्रीधर कुलकर्णी असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .