सातबारा Watch

← चाटे पिंपळगांव

Ferfar #2011 · चाटे पिंपळगांव

पाथ्री, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
125
Talathi
अक्षय बालाजी अनमोड
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 अर्जदार : मनिषा राजेश काळे रा. चाटे पिंपळगाव ता.पाथरी यांनी अर्ज सादर केला की मौजे. चाटे पिंपळगाव गट क्र. 125 मध्ये यांची एक स्वतंत्र बोअरवेल आहे अशी नोंद घेण्यात यावी असा अर्जदारांनी अर्ज दिल्यावरून ग्राम महसूल अधिकारी यांनी स्थळ पाहणी केल्यानंतर नोंद घेण्यात आली.मंजुरी साठी मंडळ अधिकारी यांच्या समक्ष सादर